निर्माल्य नदीत नाही. सन्मानाने निर्माल्य कलशात.+91 9930 000 730
निर्माल्य कलश प्रत्यक्ष स्थापना
महाराष्ट्र सामाजिक उपक्रम

आपल्या एका निर्णयातून एक चांगला बदल

मंदिर, नदीघाट, तलाव, विसर्जन स्थळ आणि धार्मिक परिसरात निर्माल्याचे सन्मानपूर्वक संकलन करून स्वच्छता, संस्कृतीचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धन यांना एकाच उपक्रमात जोडणारा दृश्यमान उपाय.

निर्माल्य नदीत नाही. सन्मानाने निर्माल्य कलशात.
दृश्यमान सामाजिक उपक्रमलोकांना प्रत्यक्ष वापरता येणारी सुविधा
धार्मिक भावना जपतनिर्माल्याचे सन्मानपूर्वक संकलन
नगरपालिका ते मंदिर ट्रस्टविविध स्थानिक संस्थांसाठी उपयुक्त
Swift निर्मितमजबूत, आकर्षक आणि कमी देखभाल
समस्या

समस्या फक्त स्वच्छतेची नाही

निर्माल्य हा सामान्य कचरा नाही. तो भक्तांच्या भावनांशी जोडलेला आहे. योग्य संकलनाची व्यवस्था नसल्यास श्रद्धा, स्वच्छता आणि पर्यावरण यांच्यात अनावश्यक संघर्ष निर्माण होतो.

नदी व तलाव प्रदूषण

फुले, हार आणि त्यासोबत प्लास्टिक पिशव्या जलस्रोतांमध्ये जाण्याची शक्यता वाढते.

अस्वच्छ घाट

विखुरलेले निर्माल्य धार्मिक परिसराच्या सौंदर्यावर आणि स्वच्छतेवर परिणाम करते.

भावनांचा प्रश्न

निर्माल्याला सामान्य कचऱ्यासारखे हाताळणे अनेकांना योग्य वाटत नाही.

व्यवस्थापनाचा भार

उत्सवकाळात स्थानिक संस्थांवर साफसफाई आणि संकलनाचा अतिरिक्त ताण येतो.

निर्माल्य कलश सार्वजनिक उपक्रम
उपक्रमाची सुरुवात
प्रत्यक्ष निर्माल्य कलश स्थापना
प्रत्यक्ष अंमलबजावणी
उपाय

Swift निर्माल्य कलश

मंदिर, घाट, नदी, तलाव, विसर्जन स्थळ आणि सार्वजनिक धार्मिक परिसरासाठी विकसित केलेला सन्मानजनक collection point.

  • भक्तांना निर्माल्य ठेवण्यासाठी स्पष्ट आणि योग्य जागा मिळते.
  • तळाशी door असल्यामुळे निर्माल्य काढणे आणि segregation करणे सोपे होते.
  • Sponsor name, सामाजिक संदेश किंवा जनजागृतीसाठी branding space उपलब्ध.
  • मजबूत stand आणि reinforcement मुळे सार्वजनिक ठिकाणी वापरासाठी योग्य.
  • आकर्षक कलशाच्या स्वरूपामुळे धार्मिक परिसराशी नैसर्गिकरीत्या जुळणारा देखावा.
उत्पादन तपशील पहा
निर्माल्य कलश वैशिष्ट्ये
परिणाम

एक छोटा निर्णय. अनेक स्तरांवर परिणाम.

स्वच्छता

नदी, घाट, मंदिर परिसर आणि विसर्जन ठिकाणी निर्माल्य विखुरणे कमी करण्यास मदत.

संस्कृतीचा सन्मान

पूजाविधीनंतरच्या निर्माल्याला सन्मानाने ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.

पर्यावरण संवर्धन

निर्माल्य आणि त्यासोबत जाणाऱ्या प्लास्टिकचा जलस्रोतांमध्ये प्रवेश कमी करण्यासाठी उपयुक्त.

जनजागृती

कलश स्वतःच सार्वजनिक awareness point बनून योग्य सवय निर्माण करतो.

कोण पुढाकार घेऊ शकतो

आपल्या परिसरात हा उपक्रम कोण सुरू करू शकतो?

सरपंच व ग्रामपंचायत
नगरसेवक व नगरपरिषद
आमदार व खासदार कार्यालय
महानगरपालिका
मंदिर व देवस्थान ट्रस्ट
सामाजिक संस्था
CSR व उद्योग
Rotary, Lions व स्थानिक उद्योजक
दृश्यमान सामाजिक परिणाम
चांगल्या कामाची दखल मागावी लागत नाही. उपयोगी काम समाजाच्या लक्षात राहते.

निर्माल्य कलश हा केवळ product नाही. तो रोज दिसणारा, लोक स्वतः वापरणारा आणि स्वच्छता, धार्मिक भावना व पर्यावरण यांना जोडणारा सार्वजनिक उपक्रम आहे.

  • स्थानिक नेतृत्वाला प्रत्यक्ष उपयोगाची सुविधा उभारता येते.
  • मंदिर ट्रस्टला भक्तांसाठी अधिक व्यवस्थित collection system मिळतो.
  • CSR संस्थांना culturally relevant आणि visible community initiative मिळतो.
  • स्थानिक उद्योजकांना समन्वय, lead generation आणि सामाजिक सहभागाची संधी निर्माण होऊ शकते.
प्रत्यक्ष अंमलबजावणी

कल्पना नाही. प्रत्यक्षात राबवलेला उपक्रम.

खालील छायाचित्रे प्रत्यक्ष निर्माल्य कलश स्थापना, सार्वजनिक उपक्रम आणि स्थानिक संस्थांच्या सहभागाची उदाहरणे दर्शवतात.

गोवा येथील निर्माल्य कलश सामाजिक उपक्रम
गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत निर्माल्य कलश उपक्रमाचा शुभारंभ..
तलावाजवळ निर्माल्य कलश
तलाव आणि सार्वजनिक परिसरासाठी प्रत्यक्ष वापर.
निर्माल्य कलश उद्घाटन
स्थानिक प्रतिनिधी आणि नागरिकांसोबत सामाजिक उपक्रम.
माध्यमांमध्ये दखल

चांगले काम झाले की त्याची बातमी होते

उपक्रमाचे सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व स्थानिक माध्यमांमध्येही अधोरेखित झाले आहे.

सकाळ वृत्तपत्र निर्माल्य कलश बातमी

निर्माल्य कलशाला स्वच्छतेचे प्रतीक म्हणून स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्धी.

पुढारी निर्माल्य कलश बातमी

श्रद्धा, स्वच्छता आणि संवेदनशीलतेशी जोडलेला सामाजिक उपक्रम.

Rotary निर्माल्य कलश बातमी

Rotary Club सारख्या सामाजिक संस्थांमार्फत नगरपालिकेला योगदान.

गणेशोत्सव निर्माल्य कलश बातमी

गणेश विसर्जन आणि उत्सवकाळासाठी निर्माल्य संकलनाचा उपयोग.

टीप: वरील छायाचित्रे उपलब्ध वृत्तपत्र कात्रणे आणि प्रत्यक्ष उपक्रमांच्या संदर्भासाठी वापरली आहेत.
Why Swift

कल्पना महत्त्वाची. पण अंमलबजावणीसाठी विश्वासार्ह निर्माता अधिक महत्त्वाचा.

Swift Technoplast ही technologically advanced industrial plastic products manufacturing company आहे. 17+ वर्षांचा manufacturing experience, pan-India reach आणि global customer base यामुळे सामाजिक उपक्रमामागे मजबूत product, manufacturing आणि support capability उभी राहते.

Swift बद्दल अधिक जाणून घ्या
17+वर्षांचा design & manufacturing अनुभव
9500+Customers
40+Countries मध्ये customer presence
600+Plastic pallet variants designed
26+States presence
ISO 9001:2015Certified company. FIEO member आणि IPAMA lifetime member.
Product Specifications

दोन उपलब्ध मॉडेल्स

ठिकाण, durability requirement आणि stand preference नुसार योग्य मॉडेल निवडता येते.

Nirmalya Kalash Plastic Stand

Plastic Stand Model

SIP-NK-750P | Dia 4 ft | Height with stand 4 ft 5 in
  • Kalash आणि base stand मध्ये interlocking.
  • Steel reinforcement.
  • Bottom cleaning door.
  • Stand वर sponsor name / slogan area.
  • Low maintenance आणि easy operation.
Nirmalya Kalash MS Stand

MS Stand Model

SIP-NK-750M | Dia 4 ft | Height with stand 4 ft
  • High quality UV food-grade polyethylene.
  • Separate MS stand.
  • Bottom cleaning door.
  • Sticker and awareness message space.
  • Festival and high-footfall locations साठी उपयुक्त.
Download & Share

निर्माल्य कलश Product Catalogue

Product models, dimensions, features, sponsor / slogan space आणि application details एका PDF मध्ये. निर्णय घेणाऱ्या व्यक्ती, मंदिर ट्रस्ट, नगरपालिका, CSR किंवा सामाजिक संस्थेला सहज share करा.

सुरुवात कशी कराल

एका ठिकाणापासून संपूर्ण शहरापर्यंत

1

संधी नोंदवा

मंदिर, घाट, तलाव किंवा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची माहिती द्या.

2

Swift संपर्क करेल

गरज, location आणि stakeholder समजून घेऊ.

3

Concept Proposal

योग्य model, quantity आणि initiative format सुचवू.

4

Installation

कलश, branding आणि placement planning.

5

विस्तार

एक ठिकाण, मंदिर समूह, गाव, शहर किंवा मतदारसंघ.

आपल्या परिसरातील संधी

फक्त योग्य संपर्क किंवा ठिकाण कळवा

पुढील concept explanation, proposal आणि commercial coordination Swift Team करेल. आपण social initiative, local coordination, CSR किंवा business opportunity या कोणत्याही स्वरूपात सहभागी होऊ शकता.

Google Form वर थेट नोंदणी

आपल्याला WhatsApp form ऐवजी structured registration करायची असल्यास Google Form वापरा.

Google Form उघडा
थेट संपर्क
+91 9930 000 730
marketing@swiftind.co.in
Submit केल्यावर WhatsApp उघडेल आणि भरलेली माहिती Swift Team ला पाठवता येईल. किंवा बाजूला दिलेल्या Google Form वर structured registration करता येईल.
माहिती तयार झाली आहे. WhatsApp विंडो उघडत आहे.
FAQ

सामान्य प्रश्न

मंदिर, नदीघाट, तलाव परिसर, विसर्जन स्थळ, सार्वजनिक धार्मिक ठिकाण, residential society किंवा commercial complex मध्ये गरजेनुसार बसवता येतो.
हो. Kalash आणि stand वर stickers, slogan आणि donor / sponsor name साठी निर्धारित जागा उपलब्ध आहे.
Kalash च्या तळाशी निर्माल्य काढण्यासाठी door दिलेला आहे. त्यामुळे संकलन आणि पुढील segregation सोपे होते.
हो. Ganesh Chaturthi, Navratri आणि Shivratri सारख्या seasonal festivals दरम्यान cleaning arrangement मध्ये उपयोगी ठरू शकतो.
Swift Team संबंधित stakeholder शी concept, technical details, proposal आणि commercial coordination करेल.
More from Swift

एक product नाही. Industrial solutions मध्ये established manufacturing capability.

निर्माल्य कलशासाठी आलेल्या visitor चे लक्ष विचलित न करता, Swift च्या wider product capability ची एक झलक. अधिक माहिती मुख्य Swift website वर उपलब्ध आहे.

एका पुढाकारातून आपल्या परिसरात कायम दिसणारे चांगले काम उभे राहू शकते.

स्वच्छ नदी. सन्मानित निर्माल्य. जागरूक समाज. आणि लोकांना प्रत्यक्ष अनुभवता येणारा सामाजिक बदल.

आजच संधी नोंदवा+91 9930 000 730
कॉल करासंधी नोंदवा